सातबारा Watch

← हिंगणी

Ferfar #962 · हिंगणी

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
सुमित भगवान नैताम
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित माहुर लिहून घेणार : विश्वबर संभाजी सुरोशे यांनी सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : रेणुका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण - 190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.