सातबारा Watch

← इवळेश्वर

Ferfar #1292 · इवळेश्वर

माहुर, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
71
Talathi
अभिजीत विठोबा कुडमते
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शेकोराव तातेराव आगाशे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेकुरराव तातेराव ऐवजी शेकोराव तातेराव आगाशे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2630852 अन्वये शेकुरराव तातेराव ऐवजी शेकोराव तातेराव आगाशे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली.