सातबारा Watch

← इवळेश्वर

Ferfar #1295 · इवळेश्वर

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
अभिजीत विठोबा कुडमते
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी सोसायटी लिहून घेणार : कवीताबाई जेता जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 22/3 तपशिल : से.स.सो. महादापुर येथे गहाण - 386 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.