Ferfar #1048 · महादापूर
माहुर, नांदेड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/आ/4
- Talathi
- अभिजीत विठोबा कुडमते
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार इंदुबाई साहेबराव देशमुख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव इंदुबाई साहेबराव ऐवजी इंदुबाई साहेबराव देशमुख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2663444 अन्वये इंदुबाई साहेबराव ऐवजी इंदुबाई साहेबराव देशमुख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली..