Ferfar #1065 · माडवा
माहुर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/ऊ
- Talathi
- ओमप्रकाश दिगंबर तवर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 221026
आदेश दिनांक : 22/10/2026
मा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय माहुर यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-1/सरकारीपट्टेदार/बोजा/काप दिनांक 22/10/2026 च्या आदेशानुसार मौजे मांडवा येथील शेत सर्वे/गट क्र.58/ऊ मधील इतर अधिकारातील बोजा से.स.सो.आसोली येथे गहन(352)कमी करण्यासाठी सदर नोंद घेण्यात आली.