सातबारा Watch

← पौनाळा

Ferfar #854 · पौनाळा

माहुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
77/अ
Talathi
ज्ञानेश्वर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजुस वर्णन केलेली जमीन निलाबाई पंडीत जाधव हे मौजे पवनाळा येथील खतेदार असून त्यांचा शेत सर्वे/गट क्र.77/अ क्षेत्र 0.61 हे.आर इतकी शेतजमिन असून त्याच्या शेतामध्ये विहीर असल्याबाबतचे खातेदार यांनी अर्ज व रु.100 च्याल बॉन्ड.पेपरवर शपथपत्र लिहून दिल्यावरुन सदर सातबाराच्या इतर आधिकाराच्या रकान्यारमध्ये विहिरीची नोंद घेण्यात आली.