Ferfar #445 · रुपानाईक तांडा
माहुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- प्रियंका बलवंत डूकरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
सदरील गट क्र.९७ मध्ये इतर अधिकारातील रकान्यातील फे.क्र.३५९ (हस्तलिखित) नुसार रामधन ११५४ स.सा.सो. मध्ये तारण आहे व तसेच सडकेचे क्षेत्र ०.५६ आर १.०० आकार अशी नोंद घेण्यात आलेली आहे परंतु अर्जदार निलेश प्रभू चव्हाण यांनी स.सा.सो यांचे बेबाकी प्रमाणपत्र देऊन बोझा कमी करण्यासाठी अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात दाखल केला आहे.करिता नोंद मंजुरीस्त सविनय सादर.