सातबारा Watch

← रुपानाईक तांडा

Ferfar #446 · रुपानाईक तांडा

माहुर, नांदेड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
प्रियंका बलवंत डूकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 117, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक३६९ दि.०८.०९.२०२३ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला धृप अरविंद राठोड अ पा क वडील अरविंद सुर्यभान राठोड यांचा अ.पा.क. शेरा अर्ज ,वयाचा पुरावा प्रवेश निर्गम आधार कार्ड झेरोक्स सादर केल्या वरून अ पा क शेरा कमी करण्यात आला आहे करिता नोंद सविनय मंजुरीस्तव सादर