Ferfar #862 · सावरखेड
माहुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/इ
- Talathi
- दयानंद लक्ष्मन येरडलावार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस वर्णन केलेले खातेदार आशिष भरत सुर्यवंशी यांचे मौजे सावरखेड शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.22/इ क्षेत्र 1 हे 64 आर एवढी शेत जमीन असुन खातेदार यांनी त्यांच्या 7/12 वर एक सिंचन बोअरवेल व पेरु 25 नग झाडांची नोंद करण्यासाठी विनंती अर्ज,स्थळ पाहणी पंचनामा व 100 रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्र नोटरी करुन दिल्यावरुन अर्जदार यांच्या 7/12 वर नोंद घेण्यात येत आहे.