सातबारा Watch

← भोरड

Ferfar #1134 · भोरड

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
ज्ञानेश्वर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : श्री रेणुकामाता मल्‍टीस्‍टेट को ओपरेटीव क्रेडीट सोसायटी ली अहमदनगर लिहून देणार : श्रीधर प्रल्‍हाद राठोड रा. भोरड यांनी दुय्यम निबंधक दु.नि. माहूर यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 37160/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री रेणुकामाता मल्‍टीस्‍टेट को ओपरेटीव क्रेडीट सोसायटी ली अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक 41 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 37160/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.