सातबारा Watch

← गुंडवळ

Ferfar #462 · गुंडवळ

माहुर, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
पवन रामदास यादव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.􀅢.२०२६/भूसुधार/गुंडवळ/कु ळ/55/िसआर दिनांक 01/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =55 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 उपभूधारणा : मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३अ -१ च्या तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी स.नं. / गट नं. =55