सातबारा Watch

← रायगड बे

Ferfar #694 · रायगड बे

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
13/2/3
Talathi
अभिजीत विठोबा कुडमते
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित माहुर लिहून घेणार : रावण मनोहर यांनी सर्व्हे क्रमांक : 13/2/3 तपशिल : रे.कृ.से.स.सो.माहुर येथे गहाण - 10030 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.