Ferfar #601 · धानोरा (सिंदखेड)
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/क
- Talathi
- विजय रूक्षराज तांदळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नाव दुरूस्ती :
अर्जदार यांनी अर्जासोबत राजपत्र टीसी आधार कार्ड व शपथपत्र स्टंप पेपर वर शपथपत्र सादर केल्यानुसार त्रिलोकसिंघ यांचे वडीलाचे नाव हरनामसिंघ असल्याने आजोबाचे नावा येवजी वडीलाचे नाव त्रिलोकसिंघ हरनामसिंघ पत्रे अशी दुरूस्ती करून नोंद मंजुरीस्तव सादर