Ferfar #1141 · रामपूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- विजय रूक्षराज तांदळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
आडनाव दुरूस्ती
अर्जदार यांनी आपले गट क्र 78 मध्ये आडनाव अ फक्त एवढेच असून आधार नुसार शेख हे नाव दर्ज करणे बाबत विनंती केली त्यानुसार अ. मोहमद नुर महंमद येवजी शेख महमद शेख नुरमहमद अशी दुरूस्ती करून नोंद सादर