Ferfar #414 · सक्रु नाईक तांडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- मेघश्याम कृष्णा सांगवीकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा उमरी बा ता किनवट
गहाणखत लिहुन देणार : पवन रमेश चव्हाण रा. सक्रु नाईक तांडा यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1986-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 289000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पवन रमेश चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 289000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.