सातबारा Watch

← बोथ

Ferfar #1620 · बोथ

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
मंगेश तातेश्‍वर बोधे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौ. बोथ ता.किनवट येथील खातेदार पारुबाई जयवंतराव शेत गट क्र. 207 क्षेत्र 01.81 हेआर व पो.ख. 00.00 हेआर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव पारुबाई जयवंतराव चव्हाण असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.