सातबारा Watch

← पिंपळशेंडा

Ferfar #737 · पिंपळशेंडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
6/2
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नाव दुरुस्‍ती नोंद बाजूस वर्णन केलेले खातेदार अंगा गणेश किष्‍टन्‍ना यांचे मौजे पिंपळशेंडा शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.6/2 क्षेत्र 1 हे 20 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांचे 7/12 वर आजरोजी गणेश किष्‍टु अंगारवार असे नाव असुन त्‍याऐवजी अंगा गणेश किष्‍टन्‍ना अशी नावात दुरुस्‍ती करुन मिळणेकरीता त्‍यांनी विनंती अर्ज,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी ,आधारकार्ड दिलेवरुन त्‍याचे नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे. करीता नोंद सादर