Ferfar #2245 · नागापूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- विशाल लसमय्या सटलावार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
नावात दुरुस्ती नोंद
बाजुस वर्णन केलेले खातेदार मुक्ताबाई नागोराव गोल्लीवार यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.3 क्षेत्र 1 हे 76 आर व पो.ख.0.04 आर एवढी शेत जमीन असुन त्याचे आजरोजी 7/12 वर नाव हे मुक्ताबाई नागोराव अशी नावाची नोंद असुन त्याऐवजी त्यांनी मुक्ताबाई नागोराव गोल्लीवार अशी नावाची दुरुस्ती करुन मिळणेबाबत विनंती अर्ज केला आहे तसेच त्यांनी 100 रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्रक व नोटरी,आधारकार्ड,पॅनकार्ड,आधारकार्ड दिलेवरुन नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात येत आहे
करीता नोंद सादर