सातबारा Watch

← नागापूर

Ferfar #2257 · नागापूर

किनवट, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्‍मीबाई विनोद अड्डीवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मीबाई विनोदरेड्डी अड्डीवार ऐवजी लक्ष्‍मीबाई विनोद अड्डीवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसुल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता त्‍या अनुषंगाने अर्जदार यांचा विनंती अर्ज तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- A2623670 अन्वये लक्ष्मीबाई विनोदरेड्डी अड्डीवार ऐवजी लक्ष्‍मीबाई विनोद अड्डीवार असे नावात दुरुस्ती करण्‍यासाठीची नोंद घेण्‍यात येत आहे.