Ferfar #3135 · लिंगी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 349
- Talathi
- आकाश रमेश राजकोल्हे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार मौजे लिंगी येथील मोहन मलेशु बक्केवार शेत गट नं 349 क्षेत्र 1.52 हे.आर पो.ख.0.12 हे.आर असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन वाटनी करुन दिले आहे.
• सुशांत मोहन बक्केवार नाते - मुलगा गट क्र. 349 क्षेत्र 1.52 हे.आर पो.ख. 0.12 हे.आर
करिता नोंद मंजुरिस्तव सादर