सातबारा Watch

← लिंगी

Ferfar #3136 · लिंगी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
आकाश रमेश राजकोल्हे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार मौजे लिंगी येथील मोहन मलेशु बक्‍केवार शेत गट नं 353 क्षेत्र 0.84 हे.आर पो.ख. 0.06 हे.आर असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 100 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन वाटनी करुन दिले आहे. •सुशांत मोहन बक्‍केवार नाते - मुलगा गट क्र. क्षेत्र 0.84 हे.आर पो.ख. 0.06 हे.आर करिता नोंद मंजुरिस्तव सादर