सातबारा Watch

← निराळा

Ferfar #1031 · निराळा

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
15, 44
Talathi
अजय किशोर लहानकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी वझरा लिहुन घेणार : यादव रामलु जकुलवार यांनी सर्व्हे क्रमांक 44 वर फेरफार क्रमांक 10072 ने घेतलेला बोजा से.स.सो वझरा येथे तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.