सातबारा Watch

← निराळा

Ferfar #1036 · निराळा

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
अजय किशोर लहानकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी वझरा लिहून घेणार : विनोद यादव जकुलवार, मधुकर यादव जकुलवार यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : से.स.सो.वझरा येथे तारण - 10022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.