सातबारा Watch

← मांडवी

Ferfar #2453 · मांडवी

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी मांडवी लिहून घेणार : सुरेश निलसीग ऋणवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : से.स.सो.माडवी येथे गहाण - 898 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.