Ferfar #2459 · मांडवी
किनवट, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संगणक कक्ष/सेतू /सिआर/-01
आदेश दिनांक : 02/02/2026
वरील आदेशाने मौजे मांडवी येथील गट.नं.122/2 मधील भु विकास बँक बॅक यांचा बोजा कमी करण्यात आला .
करिता नोंद सादर