Ferfar #1814 · शिरपूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-19
- Objection until
- 2026-10-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- विशाल लसमय्या सटलावार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
योजना विहीर
बाजूस वर्णन केलेले खातेदार सुमित्रा लचमा किनाके यांचे मौजे शिरपुर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.१८४ क्षेत्र ०१ हे ८१ आर एवढी शेत जमीन असुन त्यांनी पंचायत समिती कार्यालय किनवट यांचेकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहीरीचा लाभ घेतलेला असुन सदर सिंचन विहीरीची नोंद ७/१२ करणेसाठी अर्जदार यांनी विनंती अर्ज,पंचायत समिती किनवट यांचेकडील प्र.पत्र तसेच आधारकार्ड,७/१२ दिलेवरुन सदर सिंचन विहीरीची नोंद घेण्यात येत आहे.
करीता नोंद सादर