सातबारा Watch

← शिरपूर

Ferfar #1826 · शिरपूर

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बोअरवेल नोंद बाजुस वर्णन केलेले खातेदार माधव शामराव राठोड यांचे मौजे शिरपूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.145 क्षेत्र 1 हे 34 आर व पो.ख.0.06 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी त्‍यांच्‍या क्षेत्रात स्‍व:खर्चाने सिंचन बोअरवेल खोदलेला असुन सदर सिंचन बोअरवेल ची नोंद करण्‍याकरीता त्‍यांनी विनंती अर्ज,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक व नोटरी करुन दिलेवरुन सदर नोंद घेण्‍यात येत आहे करीता नोंद सादर