Ferfar #1363 · पाटोदा बू
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- अनुपमा वामनराव पेंदोर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजुस वर्णन केलेली जमिन हि चंद्रकलाबाई पुंडलिक देवलवार ,गोवर्धन पुसाराम शेंडे, उत्तम पुसाराम शेंडे यांची शेतजमिन सामाईक क्षेत्र मौजे पाटोदा बु येथील शेत सर्वे नं 14 मध्ये क्षेत्र 3.80 हे आर असुन त्यांपैकी त्यांनी दुय्यम निबंधक किनवट जिल्हा नांदेड यांचे कडील हक्कसोड दस्त क्र 2727/2025 दिनांक 06/11/2025 नुसार चंद्रकलाबाई पुंडलिक देवलवार यांनी विना मोबदला हक्कसोड करून दिले व 1)गोवर्धन पुसाराम शेंडे शेत सर्वे नं 14 मध्ये क्षेत्र 1.90 हे आर 2)उत्तम पुसाराम शेंडे शेत सर्वे नं 14 मध्ये क्षेत्र 1.90 हे वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर.करीता मंजुरीस्तव सादर.