Ferfar #1364 · पाटोदा बू
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- अनुपमा वामनराव पेंदोर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजुस वर्णन केलेली जमिन हि प्रदीप धोंडीबा चोपडे यांची मौ पाटोदा बु. येथिल शेत सर्वे नं 69 क्षेत्र 0.66 आर शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे 1) शुभम प्रदीप चोपडे नाते मुलगा ह्यांना सर्वे नं 69 क्षेत्र 0.66 हे आर जमीन अर्ज व 100 रु बॉन्ड पेपर वर वाटणीपत्रक करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आलीकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.