Ferfar #1365 · पाटोदा बू
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- अनुपमा वामनराव पेंदोर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजुस वर्णन केलेली जमीन हि कृष्णा उध्दव वाडगुरे यांची मौ.पाटोदा बु. येथील शेत जमीन सर्वे नं. 183 क्षेत्र 1.31 हे.आर या सातबाराच्या इतर अधिकारा मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एक सिंचन विहीर अशी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांचे जा. क्र.पं स कि /मनरेगा/950/2025 कार्यालय पंचायत समिती किनवट दिनांक 28/03/2025 या कार्यारंभ आदेश व ग्राम पंचायत पाटोदा बु यांच्या पत्रा आधारे नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर