Ferfar #1220 · सिंगोडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- शिल्पा दत्तराम राठोड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन खातेदार मैना उत्तम मेश्राम शेत शिवार सिंगोडा गट क्र.33 क्षेत्र 0.64 आर असून त्यांनी दिलेल्या अर्जानुसार व गट्विकास आधिकारि यांचे पत्र जावक क्र. 3419 di.19/8/2026 नुसार आणि स्थानिक पंचनाम्यावरुन बिरसा मुंडा योजने अंतर्गत विहिर पूर्ण झालेली आहे .