सातबारा Watch

← रामजीनाईकतांडा

Ferfar #771 · रामजीनाईकतांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100, 155, 55, 70
Talathi
श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी लिहुन घेणार : मंगु सखाराम राठोड ,नुरसिंग तारा पवार,गोविंद कानिराम चव्हाण ,धर्मा गोबर्‍या चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक 70 वर फेरफार क्रमांक 10109 ने घेतलेला बोजा से.स.सो.कोठारी मध्ये तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.