सातबारा Watch

← रामजीनाईकतांडा

Ferfar #773 · रामजीनाईकतांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
श्रीनिवास राजप्रकाश रेड्डीवार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक मांडवी लिहून घेणार : छाया उल्हास आडे यांनी सर्व्हे क्रमांक : 137 तपशिल : अनुसयाबाई कुवरसिंग राठोड - 179 यांच्या नावे स्टेट बॅक ऑफ इडीया शा मांडवी वर र. रु.34000 चा बोजा ठेवण्यात आला - 179 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.