Ferfar #1638 · निचपूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- आदिनाथ किशन डुकरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे निचपूर येथील स.न./ग.न. 07 मध्ये 1.43 हे.आर क्षेत्र बळीराम अशोक कागणे, बालभीम अशोक कागणे, अशा संदिप कागणे, तेजस्विनी संदिप कागणे यांच्या नावे सामाईक क्षेत्र असून त्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिला खलील प्रमाणे वाटणी/हक्कसोड करून दिले आहे.
1)बळीराम अशोक कागणे क्षेत्र 0.72 हे. आर पो. ख. 0.00 हे. आर
2)अशा संदिप कागणे क्षेत्र 0.71 हे.आर पो.ख.0.00 हे.आर
जमीन 500 रु. च्या बॉन्ड पेपर वर वाटणीपत्र रजिस्टर नोटरी व अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.