सातबारा Watch

← राजगडतांडा

Ferfar #682 · राजगडतांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
आदिनाथ किशन डुकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे राजगड तांडा येथील स.न./ग.न. ११९ मध्ये क्षेत्र १.६० हे.आर जमीन गोदावरी सुभाष कोकाटे, चंद्रकला किशन कोठुळे, देवानंद किसन कोठुळे, बालाजी किसन कोठुळे, रुख्माबाई किसन कोठुळे, संतोष किसन कोठुळे, रेणुका अरविंद नांदे यांच्या नावे सामाईक क्षेत्र असून सदर शेत सातबारावर बोअरवेल ची नोंद घेण्याकरिता देवानंद किसन कोठुळे यांनी अर्ज सोबत शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.