सातबारा Watch

← धामणदरी

Ferfar #976 · धामणदरी

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
शालन नामदेव मेंडके
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बुलढणा अर्बन सोसायटी लिहून घेणार : कमलाबाई शेषेराव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 73/1 तपशिल : यांच्या नावे बुलडाण अर्बन को. ऑप क्रेडीट सो सा म बुलडाणा शा.किनवट वर र. रु.13000 चा बोजा ठेवण्यात आला - 450 शेषराव फकिरा चव्हाण - 450 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.