Ferfar #978 · धामणदरी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/3
- Talathi
- शालन नामदेव मेंडके
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026
बाजुस वर्णन केलेली जमिन हि प्रेमसिंग केशव राठोड यांची मौजे धामणदरी येथिल शेत सर्वे नं.56/3 क्षेत्र-2.02 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर शेतजमिन यांनी आपल्या कुटुंबातील लहान भाऊ यांना पुढिलप्रमाणे वाटणी करुन दिलेली आहे. 1)दुधाजी केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.56/3 क्षेत्र-0.80 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 2) उदल केशव राठोड नाते- भाऊ ह्यांना सर्वे नं.56/3 क्षेत्र-0.62 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर शेतजमीन अर्ज व शपथपत्र, संमतीपत्र करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.