सातबारा Watch

← अंबाडी

Ferfar #3348 · अंबाडी

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
रामदास जनार्दन शेडगे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : लिहून घेणार : सुमनबाई पुरसिंग जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 40/2 तपशिल : से.स.सो. अबाडी येथे तारण - 1071 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.