सातबारा Watch

← मारेगाव

Ferfar #1024 · मारेगाव

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
सुशिल वैजनाथ जाधव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : अॅक्सीस बँक शाखा किनवट लिहून घेणार : अजय शंकरराव चाडावार यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : प्रमाणे जयश्री बळासाहेब जाधव ,सचिन बाळासाहेब जाधव यानी ॲक्सीस बँक शाखा किनवट ता किनवट जि नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 928 प्रमाणे जयश्री बळासाहेब जाधव ,सचिन बाळासाहेब जाधव यानी अँक्सिस बँक शाखा किनवट ता किनवट जि नांदेड यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 949 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.