सातबारा Watch

← गोकुंदा

Ferfar #2972 · गोकुंदा

किनवट, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
शिवशक्‍ती माधवराव केंद्रे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा किनवट ता किनवट तर्फे मयूर पंढरी सोरते गहाणखत लिहुन देणार : शेख जाफर इसाक रा. गोकुंदा यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1894-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2936000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 0.0202 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख जाफर इसाक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2936000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.