सातबारा Watch

← बोधडी बु

Ferfar #3835 · बोधडी बु

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
205/अ
Talathi
संदिप नागोराव मडावी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा किनवट लिहून घेणार : गजानन मनोहर जमादार यांनी सर्व्हे क्रमांक : 205/अ तपशिल : गजानान मनोहर ह्यांचे शेत भा. स्टे. बैंक शा. किनवट येथे रु. 200000 ने गहान. - 3153 गजानन मनोहर जमादार - 2441 यांच्या नावे भारतीय स्टेट बँक किनवट वर र. रु.85000 चा बोजा ठेवण्यात आला - 2441 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.