Ferfar #1175 · आदबोरी चिखली
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- अनुसया यलप्पा ईप्पलवाड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
मौजे आदबोरी ची येथील खातेदार श्री शामराव भाऊराव राठोड यांचा शेत स.न 104 क्षेत्र 00.60 हे.आर पोटखराब 0.00 असुन जमीन खालील प्रमाणे आपल्या कुटुंबातील व्यक्तीना वाटुन दिली आहे.
अ.क्र नाव नाते स.न क्षेत्र पोटखराब
1 .प्राची श्याम राठोड पत्नी 104 00.60 हे. आर 0.00
वरील नोंद घेण्यासाठी अर्ज व 100 रु वाटणी पत्र बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जाहीर प्रगटन काढण्यात आले असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर