सातबारा Watch

← वाळकी बु

Ferfar #842 · वाळकी बु

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
गजानन तुकाराम जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन सुभीबाई उत्तम राठोड यांची मौ. वाळकी येथील आपल्या ताब्यातील शेत जमीन शेत सं नं. 128 एकून क्षेत्र 0.8 हे आर पोटखराब ०.० आर जमीन सातबारा मध्ये सुभाबाई उत्तमराव राठोड असे नाव असून त्यांनी त्यांचे नाव सुभीबाई उत्तम राठोड असे दुरुस्त करण्यासाठी त्यांनी बॉंड नोटरी आणि आधार कार्ड दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.