Ferfar #2120 · पांगरी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- शंकर ज्ञानोबा मुंडे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मूळ जमीन मालक देवराव शिवराम मोहिते यांनी श्री अभिजित भगवान गंगासागर यांच्या कडून नोंदणीकृत भाडेपत्र रद्दपत्र करून घेतले असून त्याचा दस्त क्र हा
1671/2026 असा आहे सदरील दस्त क्र नुसार त्याची इतर अधिकारा मधील नोंद कमी करण्यात येत आहे करिता नोंद घेण्यात येत आहे