Ferfar #2906 · भिंसी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- सचिन हणमंतराव हंबर्डे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन केरबा खंडू मैलंगे यांची मौ भिसी येथील शेत जमीन सं न 16/2 क्षेत्र 3.60 .00 हे आर पो ख 0.00.00 या शेतजमिनीपैकी त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीना पुढील प्रमाणे वाटणी करून दिली.
1) खंडू केरबा मैलंगे नाते – मुलगा क्षेत्र – 1.80.00 हे आर व पो ख 0.0000
जमीनअर्ज व 100 /-रु बॉड पेपरवर नोटरी वाटणीपत्रक करून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.