सातबारा Watch

← कोसमेट

Ferfar #837 · कोसमेट

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे कोसमेट ता. किनवट येथील खातेदार राजेश भोजन्ना कंदरवाड शेत गट क्र. 48 क्षेत्र 2.00 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे. 1. शंकर भोजन्ना कंदरवाड , नाते – भाऊ, शेत गट क्र. 48 क्षेत्र 1.00 हे.आर करीता नोंद मंजूरीस्तव सादर.