Ferfar #774 · सांगवी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन सांगवी ता. किनवट येथील खातेदार वाल्मीक शामराव शिंदे (खाता क्र. 715) शेत गट क्र. 188 क्षेत्र 0.85 हे.आर. आणि खातेदार वाल्मिक शामराव शिंदे (खाता क्र. 716) शेत गट क्र. 188 क्षेत्र 0.84 हे.आर यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार दोन्ही व्यक्ती एकच असून त्यांचे नाव वाल्मिक शामराव शिंदे असे दुरुस्त करण्यात येत असून खाते एकत्रिकरण करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर.