Ferfar #782 · सांगवी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे सांगवी ता. किनवट येथील खातेदार मारोती दावजी, शेत गट क्र. 170 क्षेत्र 1.90 हे.आर. पो.ख. 0.05 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1. सुनंदा साईनाथ पोलसवाड , नाते – बहिण, शेत गट क्र. 170 क्षेत्र 1.20 हे.आर
करीता नोंद मंजूरीस्तव सादर