Ferfar #783 · सांगवी
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे सांगवी ता. किनवट येथील खातेदार कपिल सुरेश तोटावाड, शेत गट क्र. 142, क्षेत्र 0.77 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1. सुनीता कपिल तोटावाड, नाते - पत्नी , शेत गट क्र. 142 क्षेत्र 0.77 हे.आर.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर