सातबारा Watch

← तोटंबा

Ferfar #1543 · तोटंबा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
57
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमिन खातेदार मौजे तोटंबा येथील खातेदार अरविंद परसराम आडे शेत गट नं 57 क्षेत्र 1.32 हेआर पो.ख. 0.23 हे.आर. यांच्या मालकीची असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंटरी करुन वाटनी करुन दिले आहे. 1. योगेश्वर सुभाष आडे - नाते पुतण्या - क्षेत्र 0.20 हे. आर करिता नोंद मंजुरिस्तव सादर